लोकल ट्रेनबाबत सरकारची मोठी घोषणा ते राखीनं सोडली लाज; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

Afternoon -News
Afternoon -News

कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता मोठी घोषणा केली आहे. भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी एका व्यक्तीच्या थेट श्रीमुखात लगावल्याची घटना समोर आली आहे.  महापालिकेचे (2021-22) तब्बल ७ हजार ६५० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक शुक्रवारी स्थायी समितीसमोर मांडण्यात आले.  

मुंबई  :  येत्या १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सविस्तर वाचा
 

नवी दिल्ली : 26 जानेवारीला दिल्लीत हिंसाचार झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन संपवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी संघटनांनी आंदोलन संपवले. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : भारत जगातील दुसरा सर्वात मोठा लोकसंख्येचा देश असून सुद्धा जगभरातील अनेक देशांना कोरोना लशीचा पुरवठा करत आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : पुण्याची कशीष मेथवानी ‘एनसीसी’च्या एअर फोर्स विंगची सर्वोत्तम कॅडेट (बेस्ट कॅडेट) ठरली आहे. सविस्तर वाचा

गाझीपूर : प्रजासत्ताक दिनाला ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसेनंतर शेतकरी नेत्यांवर केंद्र सरकारने दबाव वाढवला आहे. हे आंदोलन लवकरात लवकर गुंडाळलं जावं, म्हणून सरकार हरतर्हेने प्रयत्न करताना दिसून येत आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : संसदेत अर्थसंकल्पीय सर्वे सादर होण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपलं अभिभाषण केलं. अभिभाषणावर 16 पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेस खासदार शशी थरुर, न्यूज अँकर राजदीप सरदेसाई यांच्यासह सात पत्रकारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : भारत जगातील दुसरा सर्वात मोठा लोकसंख्येचा देश असून सुद्धा जगभरातील अनेक देशांना कोरोना लशीचा पुरवठा करत आहे. सविस्तर वाचा

मुंबई : बनावट वेबसाईटच्या माध्यमातून देभरातील गरजू तरुणांना परदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीचे अमिष दाखवून त्याची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळक्याचा पर्दाफाश करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. सविस्तर वाचा

मुंबई : अयोध्येतील श्रीराममंदिर निर्माणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या देशव्यापी निधी समर्पण अभियानात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते... सविस्तर वाचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com