टाय घातला नसल्याने MP संसदेबाहेर ते म्हाडाचं घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण; ठळक बातम्या क्लिकवर

afternoon
afternoon

आज सकाळापासून EDचे अधिकारी सकाळी 8 वाजल्यापासून तपासाकरीता दाखल झाली आहे. या पुर्वीही  नोव्हेंबरमध्ये EDने  2 वेळा  भोसले यांची मुंबईत चौकशी केली आहे. जगात आजही अनेक ठिकाणी भेदभाव, वर्णद्वेषाच्या घटना घडतात. याचे पडसाद जगभरात उमटत असतात. आता न्यूझीलंडमध्ये एका आदिवासी खासदारांच्या भूमिकेमुळे वाद निर्माण झाला आहे. अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. या बांधकामासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून देशात देणी गोळा करण्यासाठी मोहिम राबवली जात आहे. यानमारमध्ये लष्करी सत्तेविरोधात नागरिकांनी सुरु केलेल्या आंदोनाचा जोर आजही कायम राहिल्याने पोलिसांनी दडपशाहीचे धोरण स्वीकारले आहे. पोलिसांनी आज आंदोलकांवर पाण्याच्या फवाऱ्याचा जोरदार मारा करतानाच त्यांना पांगविण्यासाठी हवेत गोळीबारही केला.  सध्या बॉलीवूड नव्हे तर हॉलीवूडमध्ये आपली चमक दाखवणारी प्रियंका चोप्राही कॉपी करते असे सांगितल्यावर अनेकांना धक्का बसेल. अशा महत्वाच्या बातम्या पुढे वाचा...

व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या पुण्यातील कार्यालयावर EDचा छापा. वाचा सविस्तर- 

पुणे तिथे काय उणे! तरुणाने चक्क पाळलं हरीण आणि.... वाचा सविस्तर-

16 कोटींचं इंजेक्शन, 6 कोटींचा टॅक्स; मुंबईची मुलगी तीराच्या मदतीला केंद्र आलं धावून.वाचा सविस्तर-

म्हाडाचं घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, 7 हजार 500 घरांची सोडत लवकरच. वाचा सविस्तर-  

धक्कादायक! टाय घातला नाही म्हणून खासदाराला संसदेतून काढलं बाहेर..वाचा सविस्तर- 

सीता, रावणाच्या देशातील पेट्रोल-डिझेलचे दर रामाच्या भारतापेक्षा कमी कसे?, मोदी सरकारनं दिलं हे उत्तर.. वाचा सविस्तर- 

निकाहसाठी मुस्लिम मुलगी सज्ञानच हवी असं नाही - हायकोर्ट. वाचा सविस्तर- 

म्यानमारमध्ये आंदोनाचा जोर आजही कायम राहिल्याने पोलिसांनी दडपशाहीचे धोरण स्वीकारले. वाचा सविस्तर- 

सलमाननं न्यायालयात सादर केलं खोटं प्रतिज्ञापत्र, नंतर मागितली माफी. वाचा सविस्तर-

बॉलिवूडच्या 'चोरट्या' अभिनेत्री; कपड्यांचीही केली कॉपी. वाचा सविस्तर- 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com