मनसुख हिरेन प्रकरणात मोठा खुलासा ते शरद पवारांनी बोलावली बैठक; ठळक बातम्या क्लिकवर

breakfast news.jpeg
breakfast news.jpeg

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी शिवसेनेनंही राष्ट्रवादीवर दबाव वाढवला असल्याचं सांगण्यात येतंय. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली. पश्‍चिम बंगालच्या रमधुमाळीत ‘खेला होबे' ची घोषणा गाजत असली तरी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीवर नजर टाकली तर निवडणुकीच्या नमनाला गुन्हेगारीचाही ‘खेला होबे'' झालाय की काय, असे वातावरण दिसते. पश्चिम बंगालमध्ये 27 मार्चपासून पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरुवात होणार आहे. निवडणुका सुरु होण्यापूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह इतर काही नेते उपस्थित राहणार असल्याचं कळतंय.

मुंबई- मनसुख हिरेन प्रकरणात सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. सविस्तर बातमी-

मुंबई- गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी शिवसेनेनंही राष्ट्रवादीवर दबाव वाढवला असल्याचं सांगण्यात येतंय. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली. सविस्तर बातमी-

नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह इतर काही नेते उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. सविस्तर बातमी-

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये 27 मार्चपासून पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरुवात होणार आहे. निवडणुका सुरु होण्यापूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. सविस्तर बातमी-

देश- महिलांवरील वाढत्या अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी रेल्वे पोलिस प्रशासनाने नवे दिशानिर्देश जारी केले असून रेल्वे पोलिस दलातील अधिकाऱ्यांना देखील गुन्ह्यांबाबत सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. सविस्तर बातमी-

पुणे- शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर; पाहा सविस्तर आकडेवारी. सविस्तर बातमी-

राशिभविष्य- आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २१ मार्च २०२१. सविस्तर बातमी-

साप्ताहिक राशिभविष्य- (ता. २१ मार्च २०२१ ते २७ मार्च २०२१). सविस्तर बातमी-

लेख- कसदार कथालेखक श्री. दा. पानवलकर यांच्या ‘सूर्य’ या कथेवर आधारित ‘अर्थसत्य’ चित्रपटाची कथा विजय तेंडुलकरांची होती आणि त्यात दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची ‘चकव्यूह में घुसने से पहले’ ही कविता अर्थपूर्णरीत्या वापरण्यात आली होती. सविस्तर बातमी-

कोलकाता- पश्‍चिम बंगालच्या रमधुमाळीत ‘खेला होबे' ची घोषणा गाजत असली तरी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीवर नजर टाकली तर निवडणुकीच्या नमनाला गुन्हेगारीचाही ‘खेला होबे'' झालाय की काय, असे वातावरण दिसते. सविस्तर बातमी-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com