उद्धव ठाकरेंचं PM मोदींना पत्र ते राफेलचे भूत पुन्हा बाटलीबाहेर; ठळक बातम्या क्लिकवर

today
today

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर हायकोर्टाने याप्रकरणी सीबीआय चौकशीचा आदेश दिला आहे. त्यामुळे नैतिकता म्हणून अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर गृहमंत्रिपद कोणाकडे जाईल, अशी चर्चा सुरु झाली होती. या चर्चांवर पडदा पडला असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपद सोपवण्यात आले आहे.  उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. योगी आदित्यनाथ यांनी माध्यमाशी बोलत असताना शिवी दिल्याचा दावा या व्हायरल व्हिडीओमधून करण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ पत्रकारावर चिडले आणि चिडलेल्या योगींनी समोरील व्यक्तीला अपशब्द वापरला, असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. 

VIDEO: योगी आदित्यनाथांनी पत्रकाराला शिवी दिली? व्हायरल व्हिडीओमागे काय आहे सत्य?. वाचा सविस्तर-

शरद पवारांचे पीए ते राज्याचे गृहमंत्री; दिलीप वळसे-पाटलांचा राजकीय प्रवास एका क्लिकवर. वाचा सविस्तर-

पुढचं टार्गेट कोण?; पत्रकारांच्या प्रश्नावर फडणवीसांचं सूचक उत्तर. वाचा सविस्तर-

Bastar attack : नक्षलवाद संपवण्यासाठीचा लढा अधिक तीव्र करणार - अमित शहा. वाचा सविस्तर-

राफेल डीलमध्ये कुणाला दिले कोट्यवधींचे 'गिफ्ट'? काँग्रेसकडून चौकशीची मागणी.  वाचा सविस्तर-

थिएटर बंद करण्यानं बिजनेस बंद होईल, व्हायरस नाही; कंगणाची मुख्यमंत्र्यांवर टीका.  वाचा सविस्तर-

घरातले सगळे कोरोना पॉझिटिव्ह अन्...; राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला.  वाचा सविस्तर-

नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षांचं होणार काय? सरकार काय घेणार निर्णय?. वाचा सविस्तर-

मालवाहतूक जहाजाची छोट्या बोटीला टक्कर; बांगलादेशात 26 जणांचा मृत्यू.  वाचा सविस्तर-

कोरोना परिस्थिती चिंताजनक; PM मोदी 8 एप्रिलला घेणार मुख्यमंत्र्यांसोबत बैठक.  वाचा सविस्तर-

राज्यात कोरोनाचा उद्रेक; CM उद्धव ठाकरेंनी PM मोदींना पत्र लिहून केली विशेष विनंती.  वाचा सविस्तर-


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com