esakal | भारतीयांचं सरासरी आयुर्मान होतंय कमी ते मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

भारतीयांचं सरासरी आयुर्मान होतंय कमी ते मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा

sakal_logo
By
युगंधर ताजणे

1. भारतीयांचं सरासरी आयुर्मान होतंय कमी...

2. काय आहे कर्मचाऱ्यांसाठीची खास योजना

3. मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा! मिळणार 'या' दिवसापासून विंडोज 11 अपडेट

4. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक

5. धुवांधार पावसाने राजधानी तुंबली, रस्ते जलमय

6. सायरा बानू यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल

7. सौरव गांगुलीच्या आई रुग्णालयात; कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

8. चर्चा सप्टेंबरच्या पावसाची...काय म्हणताहेत आयएमडीची महासंचालक...

- रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, विनायक होगाडे....

नमस्कार.....मी युगंधर ताजणे....आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील श्रमिकांसाठी एक नवीन योजना कार्यान्वित करणार असल्याचे सांगितलं आहे....त्याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत....याबरोबरच, मायक्रोसॉफ्टनं देखील एक मोठी घोषणा केलीय....ती काय आहे....हेही आपण पाहणार आहे.....आजच्या चर्चेतील बातमीमध्ये येत्या काळात हवामानाचा अंदाज काय असणार आहे.... याचा आढावा घेणार आहोत...

सुरुवात करुया....शिकागो विद्यापीठाच्या एका महत्वपूर्ण बातमीनं......

रोज रात्री 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.


gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top