शेवटच्या क्षणापर्यंत डोळ्यात-डोळे घातले अन्...

वृत्तसंस्था
Tuesday, 28 January 2020

दोघांचे एकमेकांवर प्रेम. पण वेगवेगळ्या जातीमधील असल्यामुळे विवाह होणार नसल्यामुळे दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. रेल्वे रुळावर शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांकडे पाहात राहिले आणि जगाचा निरोप घेतला.

जयपूर (राजस्थान): दोघांचे एकमेकांवर प्रेम. पण वेगवेगळ्या जातीमधील असल्यामुळे विवाह होणार नसल्यामुळे दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. रेल्वे रुळावर शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांकडे पाहात राहिले आणि जगाचा निरोप घेतला.

तुझ्यावर खूप प्रेम करतोय आता तू पाहाच...

हनुमानगड जिल्ह्यातील पीलीबंगा भागामध्ये रेल्वेरुळावर झोपून दोघांनी आज (मंगळवार) आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन अहवालासाठी रुग्णालयात पाठविले आहेत. शिवाय, घटनास्थळावरून चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.

दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं अन्...

Couple committed suicide by jumping ahead of rail wrote in suicide note

पोलिस अधिकारी लक्ष्मणसिंह राठोड यांनी सांगितले की, धर्मवीर बावरी (वय 25) आणि किरण मेहरडा (वय 20) असे आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. चिठ्ठीवरून दोघांचे एकमेकांवर प्रेम होत असल्याचे समजते. दोघेही अविवाहीत असून, वेगवेगळ्या जातीचे होते. वेगवगेळ्या जातीमधील असून, विवाह होणार नसल्यामुळे आत्मत्या करत असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

शिक्षक शिकवताना विद्यार्थ्याने घेतले तिला जवळ अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lover committed suicide ahead of railway at rajasthan