Kiss Day ला एकमेकांना मिठी मारली अन्...

वृत्तसंस्था
Thursday, 13 February 2020

व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी म्हणजेच किस डे ला दोघांनी एकमेकांन मिठी मारत आत्महत्या केल्याची घटना आज (गुरुवार) घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

चाईबासा (झारखंड): व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी म्हणजेच किस डे ला दोघांनी एकमेकांन मिठी मारत आत्महत्या केल्याची घटना आज (गुरुवार) घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिस प्रेमीयुगलाला म्हणाले; चला मंदिरात...

लखीराम गगराई (वय 22) व रायमुनी हांसदा (वय 20) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. दोघेही चक्रघरपूर येथील झरझरा गावातील रहिवासी आहेत.

वैलेंटाइन डे से पहले एक-दूसरे से लिपटकर प्रेमी जोड़े ने दी जान, पटरी पर मिली लाश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्रधरपूर रेल्वे स्टेशनजवळ एका प्रेमीयुगलाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी गेल्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली होती. रेल्वे रुळावरून गेल्यामुळे शरीर एका बाजूला तर चेहेरे दुसऱया बाजूला होते. दोघांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत. दोघांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. दोघांच्या आधारकार्डवरून ओळख पटली. पुढील तपास सुरू आहे.

प्रेमविवाह केला अन् कायमचाच निघून गेला...

दरम्यान, प्रेमीयुगलाने किस डेच्या दिवशी आत्महत्येचे पाऊल उचलल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

स्नेहा काळजी घे, जास्त रडू नकोस...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lover couple commit suicide kiss day at jharkhand