Job Alert : आठवी, दहावीच्या उमेदवारांनाही मिळणार सरकारी नोकरी

वृत्तसंस्था
बुधवार, 15 जानेवारी 2020

आठवी, दहावी आणि पदवीधारकांनाही नोकरीची संधी

नवी दिल्ली : सध्या बेरोजगारीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक तरुण-तरूणी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत. पण आता ही चिंता मिटणार आहे. या नोकऱ्याची संधी उपलब्ध आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागात नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रेल्वे, डीएसएसएसबी, पीएससी किंवा महावितरण विभागात नोकरीच्या उपलब्ध आहेत. 

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   

Indian Oil Corporation Limited 2020 : ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये ट्रेड अप्रेंटिसच्या विविध विभागात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. या पदासांठी नियुक्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. या विभागात 248 जागा आहेत. 

पदाचे नाव - ट्रेड ऍपरेंटिस

पदांची संख्या - 248  

शैक्षणिक पात्रता : ट्रेडमध्ये आयटीआय कोर्ससह दहावी पास असणे गरजेचे आहे. 

Image result for indian oil corporation limited

अर्ज दाखल करण्याची तारीख - 13 जानेवारीपासून

अंतिम तारीख - 27 जानेवारी, 2020

==============

नगरविकास आणि आवास विभागात 463 पदांची भरती

Bihar Urban Development Recruitment 2020 : बिहार सरकारच्या नगरविकास आणि आवास विभागात 463 पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. 

कनिष्ठ अभियंता - 377 

वयोमर्यादा : 18 वर्षे ते वय 37 वर्षापर्यंत.

 महिलांसाठी 18 वर्षे ते 40 वयापर्यंत. 

Image result for Bihar Urban Development Recruitment 2020

 

दिल्ली मेट्रोतही संधी

Image result for delhi metro

पदांची संख्या : 1493 

आठवी, दहावी आणि पदवीधारकांनाही नोकरीची संधी

BECIL Recruitment 2020 : ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंन्सी इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे.

Image result for BECIL Recruitment 2020

यामध्ये आठवी, दहावी आणि पदवीधारकांना संधी मिळत आहे. यामध्ये डॉक्टर, स्टाफ नर्स, मिड वाईफ, वर्करसह इतर पदांसाठी आनेदन 

एकूण जागा : 463 

(या सर्व पदांसाठी संबंधित विभागाच्या वेबसाईटवरून माहिती मिळू शकेल)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many Candidates will get Government Jobs