मराठा नेत्यांचा इशारा ते दीप सिद्धूचं शेतकरी नेत्यांबाबत गंभीर वक्तव्य; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

टीम-ईसकाळ
Thursday, 28 January 2021

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई महाराष्ट्रात सामिल करा, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. प्रसिद्ध सीरिअल तारक मेहता का उलटा चष्मामधील जेठालालची सध्याची संपत्ती तुम्हाला माहिती आहे का?

26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसेत अनेक पोलिस जखमी झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पोलिसांची हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. दीप सिद्धू याने शेतकरी नेत्यांना उघडे पाडण्याचे वक्तव्य केलं आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई महाराष्ट्रात सामिल करा, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. प्रसिद्ध सीरिअल तारक मेहता का उलटा चष्मामधील जेठालालची सध्याची संपत्ती तुम्हाला माहिती आहे का?

बंगळुरु : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सीमा प्रश्नावरुन केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी टीका करत मोठं वक्तव्य केलं आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारप्रकरणी जबाबदार ठरवला जात असलेला पंजाबी कलाकार दीप सिद्धूने फेसबुकवर लाइव्ह येत शेतकरी नेत्यांना इशारा दिला आहे. सविस्तर वाचा

उत्तर सोलापूर : राज्यातील विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना शासनाने अनुदान देण्याचा निणर्य घेतला आहे. शासनाने घोषित केलेल्या वीस टक्के वाढीव अनुदानाची अंमलबजावणी होत नाही. सविस्तर वाचा

सातारा : मराठा नेत्यांना कुटुंबातील मुलं भविष्यात विचारतील का झालं नाही? मग तुम्ही तेव्हा काय उत्तर देणार. बास झालं आता. सारखं राजकारण राजकारण किती...अं, आता यांना कूठली भाषा कळती तेच समजेना. सविस्तर वाचा

मुंबई : जेठालालला कोण ओळखत नाही, तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेच्या निमित्तानं तो जगभरात प्रसिध्द झाला आहे. आज जो जेठालाल आपल्याला दिसतो आहे त्याची भूमिका करणारे अभिनेते दिलिप जोशी मोठ्या संघर्षातून पुढे आले आहे. सविस्तर वाचा

मुंबई : गोरेगावच्या पश्चिम भागातून सध्यातरी नामशेष झालेल्या शिवसेनेला भाजपमधून आलेले ताकदवान नेते समीर देसाई यांच्यामुळे नवसंजीवनी मिळेल का, या महत्वाच्या प्रश्नाचे पहिले उत्तर वर्षभराने होणाऱ्या महापालिका निवडणुकीत पहायला मिळणार आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) बजेट सत्राच्या आधी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी अर्थव्यवस्थेप्रकरणी ट्विट केलं आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यासह राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे शेतकरी आंदोलनाचा पाठिंबा कमी होताना दिसत आहे. सविस्तर वाचा

कोलकाता : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी जय श्रीराम घोषणा दिल्यानं ममता बॅनर्जी भडकल्या होत्या. सविस्तर वाचा

सातारा : सत्ताधा-यांनाे सत्तेचा माज करु नका तुम्ही कितीही झालात तरी कधीही काही हाेऊ शकतं मराठा समाज अथवा का काेणताही समाज जेवढं तुम्हांला डाेक्यावर घेऊन नाचताे तेवढंच चपलाखाली घेऊन तुडवताे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाला कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली होती. मात्र, या ट्रॅक्टर परेडमध्ये पोलिस आणि आंदोलक यांच्यात संघर्षाचं वातावरण पहायला मिळालं. सविस्तर वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi latest news maratha reservation farmer protest karnataka udyanraje deep sidhu mamta banarjee