एअर इंडियाचे ट्विटर हँडल हॅक

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 मार्च 2018

नवी दिल्ली - एअर इंडियाचे विमान कंपनीचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्या आले. मध्यरात्री उशिरा ही घटना घडली असून, एअर इंडियाच्या विमानांची सगळी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ''आम्ही आता तुर्किश एअरवेजसोबत आहोत'' असे सांगणारे संदेश ट्विटवर येण्यास सुरुवात झाली. त्यावेळी हे अकाऊंट हॅकझाल्याचे समजले. ''लास्ट मिनिट इंपॉर्टंट अनाऊन्समेन्ट'' असा नावाने पिन करण्यात आला आहे. 

@airindiain असे असलेले ट्विटर हँडल नंतर @airindiaTR असे हॅकर्सनी बदलले आहे.

Turkish Cypriot Army ने हे ट्विटर हँडल हॅक केल्याचे समजते. एका वृत्तसंस्थेने दिलेल्यय माहितीनुसार, एअर इंडियाकडून मात्र अद्याप त्यांचे ट्विटर हँडल हॅक झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Web Title: marathi news Air India official Twitter account hacked

टॅग्स