प्रसूतीरजा 12 आठवड्यांवरून 26 आठवड्यांवर

Budget 2018
Budget 2018

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात महिलांसंबंधीत अनेक तरतूदी मांडण्यात आल्या. राष्ट्रीय आरोग्य विमासुरक्षा योजनेअंतर्गत महिलांसाठी प्रसूतीरजा ही 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्यात आली आहे.

'आयुषमान भारत' या नव्या आरोग्य सुरक्षाविषयक योजनेमध्ये भारतातील 40 टक्के घटकांना समाविष्ट करण्यात येईल. 10 कोटी गरिब व दुर्बल घटकांसाठी अर्थसंकल्पात 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, त्यामुळे ही 'आयुषमान भारत' योजना भविष्यात फलदायक ठरेल.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com