''जो निभा ना सका पत्नी से दूसरो की CD बनवाएगा''

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली : पाटीदार युवा नेता हार्दिक पटेल याने आज (शुक्रवार) सत्तरच्या दशकातील 'रामचंद्र कह गये सिया सें' या हिंदी गीताचा आधार घेत भाजपवर नव्याने हल्ला चढविला. 

महात्मा गांधी यांची हत्या करणाऱया गोडसेचे मंदीर बनविले जात असल्याचा उल्लेख ट्विटमध्ये हार्दिकने केला आहे. हार्दिकच्या कथित सेक्सची सीडी गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतिच प्रकाशात आली. या सीडीचा संदर्भही हार्दिकने आपल्या ट्वीटमध्ये घेतला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांच्या संदर्भ देताना या ट्विटमध्ये हार्दिकने सध्याच्या काळाला 'कलियुग' संबोधले आहे. 

Web Title: Marathi news Gujarat Election Hardik Patel Narendra Modi Tweet