अर्थसंकल्पात शेरो-शायरी नाहीच...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

नवी दिल्लीः अर्थमंत्री अरुण जेटली 2018-19साठीचा अर्थसंकल्प गद्य स्वरूपात सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना कोठेही शेरो-शायरी झालेली पहायला मिळाली नाही.

यापूर्वीचे अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करताना मधेच शेरो-शायरी अथवा कविता सादर करून लक्ष वेधून घेत होते. परंतु, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना कोठेही शेरो-शायरी केली नाही. गद्य स्वरूपात मांडलेला अर्थसंकल्प शेरो-शायरी विना मांडलेला दिसला.

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017-18चा अर्थसंकल्प सादर करताना शेरो-शायरी केली होती. अर्थसंकल्पानंतर हा तर शेरो-शायरींचा अर्थसंकल्प अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विविध नेत्यांनी केली होती.

महत्त्वाचे! 'इन्कम टॅक्‍स'ची मर्यादा 'जैसे थे'!
अर्थसंकल्पात दिसतेय '2019'ची झलक

Sensex थोडा उसळला; जोरात कोसळला #Budget2018
बिटकॉईनमध्ये पैसा घातलाय? जेटली म्हणाले, चलन अवैध! #Budget2018
अर्थसंकल्पातून नवभारताची निर्मिती: देवेंद्र फडणवीस
देशातील जनतेला आरोग्य विमाचा फायदा होईल?
5 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट पूर्ण : अरूण जेटली
#Budget2018 जेटली उवाच ....कृषी क्षेत्र
2020 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट : अरूण जेटली
अर्थसंकल्पात दिसतेय '2019'ची झलक 

Web Title: Marathi News National News union budget budget 2018 arun jaitley and shero shayari