आता विमानातही मिळणार 'कॉलिंग'ची सुविधा

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जानेवारी 2018

भारतीय दूरसंचार नियामक मंडळने (ट्राय) विमानात कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. याबाबतची परवानगी ट्रायने शुक्रवारी दिली. सुरक्षेतेचा उपाय म्हणून विमानप्रवासात मोबाईल कॉल, वाय-फाय सेवांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे विमान प्रवासात कनेक्टिव्हिटीचे कोणतेही पर्याय उपलब्ध नव्हता. मात्र, ट्रायने याबाबतची परवानगी दिल्याने आता यापुढे विमान प्रवासात फोन कॉल आणि वायफायची सेवा मिळणार आहे. 

नवी दिल्ली : विमान प्रवासादरम्यान फोनला नेटवर्क मिळत नसे. त्यामुळे फोनवरून संभाषण होत नसे. तसेच इंटरनेट कनेक्टिव्हिटीही दिली जात नव्हती. मात्र, आता भारतीय दूरसंचार नियामक मंडळने (ट्राय) याबाबत परवानगी दिली आहे. त्यामुळे यापुढे विमान प्रवासादरम्यान फोनवर बोलता येणार आहे. तसेच विमानात वाय-फायची सुविधा देण्यात येणार आहे. 

भारतीय दूरसंचार नियामक मंडळने (ट्राय) विमानात कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. याबाबतची परवानगी ट्रायने शुक्रवारी दिली. सुरक्षेतेचा उपाय म्हणून विमानप्रवासात मोबाईल कॉल, वाय-फाय सेवांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे विमान प्रवासात कनेक्टिव्हिटीचे कोणतेही पर्याय उपलब्ध नव्हता. मात्र, ट्रायने याबाबतची परवानगी दिल्याने आता यापुढे विमान प्रवासात फोन कॉल आणि वायफायची सेवा मिळणार आहे. 

ट्रायच्या या निर्णयाचा देशातील असंख्य विमान प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. 

Web Title: Marathi News National Trai gives approval for mobile calls net surfing while flying