लेनीन नंतर पेरियार पुतळ्याची मोडतोड

वृत्तसंस्था
बुधवार, 7 मार्च 2018

वेल्लोर(चेन्नई) - रशियन राज्यक्रांतीचा प्रणेते लेनिन याचा त्रिपुरा येथील पुतळा तोडल्याची घटना नुकतिच घडली. त्यानंतर आता द्रविडी विचारवंत ईव्हीआर रामासामी उर्फ पेरियार यांच्या पुतळ्याची नासधूस करण्याची घटना मंगळवारी वेल्लोर महापालिकेत घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरियार यांचे पुतळे तोडण्याची धमकी भाजप नेते एच. राजा यांनी दिली होती. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, त्यातील एक भाजपचा, तर दुसरा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळाली आहे. 

Web Title: marathi news periyar statue chennai