संरक्षण मंत्रालयाकडून जवानांसाठी वस्तूंची यादी मंजूर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 जून 2018

नवी दिल्ली : अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर संरक्षण मंत्रालयाने जवानांनी त्यांच्या कपडे भत्त्यातून खरेदी करायच्या वस्तूंची यादी मंजूर केली आहे.

जवानांना दहा हजार रुपये वार्षिक कपडे भत्ता मिळतो. सातव्या वेतन आयोगानुसार हा भत्ता मंजूर झाला आहे. जवानांना मिळणारे कपडे काही वेळा योग्य मापात नसल्याची तक्रार अनेक वेळा येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर या भत्त्याची शिफारस झाली होती. त्यामुळे जवानांना ड्रेस मटेरिअल पुरवून त्यांना त्यांच्या मापानुसार कपडे शिवून घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

Web Title: Ministry of Defense sanctioned list of items for soldiers