पाकिस्तानमध्ये हल्ला करणाऱ्या मिराजचे वैशिष्ट्य

Mirage_2000D
Mirage_2000D

नवी दिल्ली - भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत हल्ला केल्याचा पाकने दावा केला आहे. जैशच्या ठिकाणावर एक हजार किलोचा बॉम्बहल्ला करण्यात आला असून, त्यासाठी 12 मिराज विमाने पाकच्या हद्दीत गेले. 

- मल्टिरोल लढाऊ विमान
- पाकिस्तानच्या हद्दीत खूप आतपर्यंत जाऊन हल्ला करण्याची क्षमता
- टारगेट अचूक साधण्याची क्षमता या विमात आहे. 
- जमिनीच्या जवळ जाऊन देखील हल्ला करण्याची क्षमता.
- डसॉल्ट मिराज 2000 लढाऊ विमान औपचारिकपणे 29 जून 1985 मध्ये भारतीय वायुसेनाच्या 7 क्रमांकाच्या स्क्वाड्रॉनमध्ये समाविष्ट करण्यात आले.
- कारगिल युद्धात मिराज लढाऊ विमान मोठ्याप्रमावर वापर करण्यात आला होता. 
- विमानाची लाबी 47 फूट
- वजन- 7500 किलो 
- शस्त्रांस्त्रांसकट - 13800 किलो 
- 2336 किमी प्रतितास स्पीड 
- 125 राउंड गोळ्या प्रती मिनट फायरिंगची क्षमता
- 68 मिमीची 18 रॉकेट प्रती मिनट फायरिंगची क्षमता

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com