पाकमध्ये मिराजचा एअरस्ट्राईक : व्हिडिओ (Exclusive)

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तान हद्दीत मोठी कारवाई केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे बॉम्ब टाकल्याचे सांगण्यात येत आहे. जैशच्या ठिकाणावर एक हजार किलोचा बॉम्बहल्ला करण्यात आला असून, त्यासाठी 12 मिराज विमाने पाकच्या हद्दीत गेले. या एअरस्ट्राईकचा व्हिडिओ....

- मल्टिरोल लढाऊ विमान
- पाकिस्तानच्या हद्दीत खूप आतपर्यंत जाऊन हल्ला करण्याची क्षमता
- टारगेट अचूक साधण्याची क्षमता या विमात आहे. 
- डसॉल्ट मिराज लढाऊ विमान औपचारिकपणे 29 जून 1985 मध्ये भारतीय वायुसेनाच्या 7 क्रमांकाच्या स्क्वाड्रॉनमध्ये समाविष्ट करण्यात आले.
- कारगिल युद्धात मिराज लढाऊ विमान मोठ्याप्रमावर वापर करण्यात आला होता. 
- विमानाची लाबी 47 फूट
- वजन- 7500 किलो 
- शस्त्रांस्त्रांसकट - 13800 किलो 
- 2336 किमी प्रतितास स्पीड 
- 125 राउंड गोळ्या प्रती मिनट फायरिंगची क्षमता
- 68 मिमीची 18 रॉकेट प्रती मिनट फायरिंगची क्षमता

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mirage's air striker in Pak: Video (Exclusive)