शक्तिशाली नेत्यांमध्ये "मोदी' 

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 मे 2018

नली दिल्ली - जगातील दहा शक्तिशाली लोकांची क्रमवारी "फोर्ब्स'ने प्रसिद्ध केली असून यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्थान मिळाले आहे, मोदी सरकारच्या नोटबंदी निर्णयाचीही "फोर्ब्स'ने दखल घेतली असून मोदी-ट्रम्प चर्चा आणि भारताने वैश्‍विक तापमानवाढीबाबत घेतलेल्या भूमिकेचाही "फोर्ब्स'ने गौरव केला आहे. 

Web Title: Modi among powerful leaders

टॅग्स