'मोदी_भाग_जनता_आई'चा ट्विटरवर ट्रेंड

वृत्तसंस्था
शनिवार, 31 डिसेंबर 2016

PM should announce removal of all restrictions on cash withdrawals and make sufficient small denomination notes available. #मोदी_भाग_जनता_आई
- सईद मकबुल

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन 50 दिवस उलटले असले तरी बँका आणि एटीएमबाहेरील रांगा कमी झालेल्या नाहीत. देशातील नागरिकांनी आज (शनिवार) देशाला उद्देशून होणाऱ्या भाषणापूर्वीच ट्विटरवर 'मोदी_भाग_जनता_आई' हा ट्रेंड टॉन टेनमध्ये आणत जोरदार चर्चा सुरु झाली होती.

मोदींनी 8 नोव्हेंबरला जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून नागरिकांना पैशाच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नोटा जमा करण्यासाठी बँकांबाहेर आणि पैसे काढण्यासाठी एटीएमबाहेर रांगा आहेत. अनेकांचे रांगेत मृत्यूही झाले आहेत. या सर्व कारणांमुळेचे ट्विटवर मोदींना लक्ष्य करण्यात आले आहे.

नागरिकांच्या ट्विटमधील काही ट्विट्स -
#मोदी_भाग_जनता_आई आज तक जनता को हर वादे पर अंगूठा ही दिखाया है एक बार और सही
- रमन शर्मा

PM should announce removal of all restrictions on cash withdrawals and make sufficient small denomination notes available. #मोदी_भाग_जनता_आई
- सईद मकबुल

Stop jumlas #मोदी_भाग_जनता_आई be ready for punishment to day last day of your limit of 50 days 
- मंजू जाधव

मित्रों, एटीएम से लाइन हटी? आपका पैसा आपको मिला? कोई रहत मिली? #मोदी_भाग_जनता_आई
- मनीष सिर्सिवाल

घड़ियाली आंसू देखने को तैयार रहिये, #DeMonetisation Reality show का आखिरी एपिसोड, क्या इस बार मोदी फिर नया ड्रामा करेंगे?
- शयाक रझा

बहुत दे दी तूने जुमलो की दुहाई !
तूने गरीबो के लिए काम एक भी नही करवाई ! #मोदी_भाग_जनता_आई 
- यशवंत चौहान

Web Title: Modi bhaag janta aayi trending on twitter