मुस्लिमांचा विश्वास जिंकण्यासाठी मोदी सरकारचा प्रयत्न : नक्वी

वृत्तसंस्था
रविवार, 17 जून 2018

मागील 70 वर्षांपासून मुस्लिमांमध्ये जे विष पेरण्यात आले. त्यामुळे आम्ही आता मुस्लिमांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच केंद्र सरकारने मुस्लिमांसाठी ज्या काही योजना आणल्या त्या योजनांची आठवणही नक्वी यांनी यावेळी करून दिली.

नवी दिल्ली : मुस्लिमांच्या मनात गेल्या 70 वर्षांपासून विष पेरण्याचे काम केले जात होते. मात्र, मोदी सरकारकडून मुस्लिमांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले. तसेच केंद्र सरकारने मुस्लिमांसाठी आणलेल्या योजनांची माहितीही नक्वी यांनी यावेळी दिली.

modi

मागील 70 वर्षांपासून मुस्लिमांमध्ये जे विष पेरण्यात आले. त्यामुळे आम्ही आता मुस्लिमांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच केंद्र सरकारने मुस्लिमांसाठी ज्या काही योजना आणल्या त्या योजनांची आठवणही नक्वी यांनी यावेळी करून दिली.

Web Title: Modi govt will have to do a lot more to win over Muslims says Mukhtar Abbas Naqvi