
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या निषेध करण्यासाठी नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मार्च काल मुंबईतील आझाद मैदानात धडकला आहे.पोंगल सणानंतर राहुल गांधी पुन्हा एककदा तमिळनाडूच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर होते. भारत देशाच्या आधीच लसीकरणाच्या मोहिमेस सुरवात झालेल्या अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांनाही भारताने मागे टाकलं आहे.लग्नसमारंभात १०५ हून अधिक वऱ्हाडी मडळींना विषबाधा. सध्या देशात बर्ड फ्लूचा हाहाकार माजलेला दिसून येत आहे.
मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या निषेध करण्यासाठी नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मार्च काल मुंबईतील आझाद मैदानात धडकला आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात हा मोर्चा मुंबईत धडकलाय...वाचा सविस्तर
तामिळनाडू : पोंगल सणानंतर राहुल गांधी पुन्हा एककदा तमिळनाडूच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर होते. राहुल गांधी यांनी या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे....वाचा सविस्तर
नवी दिल्ली : .भारत देशाच्या आधीच लसीकरणाच्या मोहिमेस सुरवात झालेल्या अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांनाही भारताने मागे टाकलं आहे. मात्र, जगभरात लसीकरणाची नेमकी काय अवस्था आहे. कोणत्या देशात किती लसीकरण पार पडलं आहे, या विषयीच आपण माहिती घेणार आहोत.....वाचा सविस्तर
उदगीर (जि.लातूर) : वाढवणा बुद्रूक (ता.उदगीर) येथे रविवारी (ता.२४) दुपारी लग्नसमारंभात १०५ हून अधिक वऱ्हाडी मडळींना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटनासमोर आली...वाचा सविस्तर
नवी दिल्ली : सध्या देशात बर्ड फ्लूचा हाहाकार माजलेला दिसून येत आहे. केंद्र सरकारने शनिवारी बर्ड फ्लूच्या सध्यस्थितीबाबत माहिती दिली आहे. या दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशातील 9 राज्यांमधील पोल्ट्री बर्ड्समध्ये बर्ड फ्लू आढळला आहे. तर देशातील 12 राज्यांमधील कावळ्यांमध्ये, स्थलांतर अथवा जंगली पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळून आला... वाचा सविस्तर
ब्राझिलिया : पाल्माज फुटबॉल क्लबचे अध्यक्ष आणि क्लबच्या चार खेळाडूंचा प्लेन अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे फुटबॉल जगतात शोककळा पसरली आहे. रविवारी ही दुर्घटना घडली असून प्लेनच्या लॅडिंगवेळी हा अपघात घडला...वाचा सविस्तर
पुणे : शहर आणि परिसरात प्रजासत्ताक दिनी (ता. २६) हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, पुण्यात किमान तापमानाचा पारा १३ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल...वाचा सविस्तर
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नस्तीमध्ये फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आसून चौकशीचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत....वाचा सविस्तर
सिडको (नाशिक) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अपूर्व हिरे भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या केवळ वावड्या उठवण्यात आल्याचे हिरे गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे हिरे समर्थकांमध्ये उठलेले वादळ सध्या तरी शमलेले दिसून येत आहे...वाचा सविस्तर
सोलापूर : टू-व्हीलर, फोर-व्हीलर गाड्या चालवण्यासाठी आपल्याला ड्रायव्हिंग लायसन आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही वाहन चालवल्यास आपल्याला मोठा दंड व प्रसंगी शिक्षाही होऊ शकते. त्यासाठी प्रत्येकजण मोठ्या दिव्यातून आरटीओ ऑफिसमध्ये हेलपाटे मारून, प्रसंगी एजंटांना अव्वाच्या सव्वा रुपये मोजून सुरवातीला लर्निंग लायसन व नंतर परमनंट लायसन मिळवतो....वाचा सविस्तर
उमरेड (जि. नागपूर) : यंदा असाच "विदर्भरत्न" पुरस्कार गडचिरोली च्या मधकन्या प्राजक्ता आदमने म्हणजे आत्ताच्या उमरेड शहरात वास्तव्यास असलेल्या सौ प्राजक्ता रोहित कारू यांना त्यांनी पुरस्कार जाहीर झालेला आहे....वाचा सविस्तर