esakal | पेट्रोल दरवाढीसाठी PM मोदींचा आधीच्या सरकारला दोष ते जयंत पाटील यांना कोरोना, ठळक बातम्या एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Morning News Update PM Modi petrol price hike Jayant Patil Corona mamata banerjee Bomb Attack

-राज्याप्रमाणे मुंबईत ही कोरोना बाधित रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढल्याने चिंता वाढल्याचे दिसते. 
- पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री झाकीर हुसैन यांच्यावर बॉम्बहल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
- लाच प्रकरणामध्ये एका महिला न्यायाधीशांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे.
- आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना लागण  झाली आहे.

पेट्रोल दरवाढीसाठी PM मोदींचा आधीच्या सरकारला दोष ते जयंत पाटील यांना कोरोना, ठळक बातम्या एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - देशातील पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असून पेट्रोलनं काही राज्यात शंभरी गाठली आहे. सरकारी तेल कंपन्यांकडून आज सलग दहाव्या दिवशी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी 22 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 11.59 वाजता नवे SOP लागू होणार आहेत.

राज्याप्रमाणे मुंबईत ही कोरोना बाधित रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढल्याने चिंता वाढल्याचे दिसते. पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री झाकीर हुसैन यांच्यावर बॉम्बहल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.लाच प्रकरणामध्ये एका महिला न्यायाधीशांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे.आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना लागण  झाली आहे.

नवी दिल्ली : देशातील पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असून पेट्रोलनं काही राज्यात शंभरी गाठली आहे.वाचा सविस्तर

नवी  दिल्ली : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी 22 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 11.59 वाजता नवे SOP लागू होणार आहेत. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांकडून आज सलग दहाव्या दिवशी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

मुंबई: राज्याप्रमाणे मुंबईत ही कोरोना बाधित रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढल्याने चिंता वाढल्याचे दिसते. वाचा सविस्तर  

कोलकाता : पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री झाकीर हुसैन यांच्यावर बॉम्बहल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाचा सविस्तर 

निलंगा (लातूर): ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे विज कनेक्शन तोडू नका अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी बुधवारी ता. 17 रोजी पत्रकार परिषदेत दिला. वाचा सविस्तर

नाशिक : राज्यात स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन आणि प्रादेशिक पर्यटन संचालनालयातर्फे पर्यटन महोत्सवाला मान्यता देण्यात आली आहे. वाचा सविस्तर

पुणे : लाच प्रकरणामध्ये एका महिला न्यायाधीशांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. वाचा सविस्तर 

सांगली : आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना लागण झाली आहे. वाचा सविस्तर

loading image