पेट्रोलची शंभरी ते पुण्यात एसी बसचा प्रवास अवघ्या 10 रुपयांत, ठळक बातम्या एका क्लिकवर

morning News Update rajdip Sardesai Petrol Disel gretaThanburg Toolkit Recesssion Job Sallery pmp Bus
morning News Update rajdip Sardesai Petrol Disel gretaThanburg Toolkit Recesssion Job Sallery pmp Bus


सरकारी तेल कंपन्यांकडून आज सलग नवव्या दिवशी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशाची मंगळवारी अखेरची मुदत संपली. पुणे शहरातील मध्यवर्ती भागांत प्रवाशांना दहा रुपयांत दिवसभर पीएमपीच्या वातानुकूलित (एसी) बसमधून प्रवास करता येणार आहे.मंदीच्या काळातही 3 गोष्टी वाढवू शकतात तुमचा पगार


नवी दिल्ली : पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टाने सुओमोटो (स्वतःहून) पद्धतीने अवमाननेचा फौजदारी खटला दाखल केल्याची बातमी काल आली होती. ही माहिती काल कोर्टाच्या वेबसाईटवर दिली गेली होती.वाचा सविस्तर


मुंबई:  मागील चार महिन्यापासून मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून राबवण्यात आलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेशाची मंगळवारी अखेरची मुदत संपली. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांकडून आज सलग नवव्या दिवशी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. यावेळच्या वाढींना वेगळं महत्त्व आहे कारण या वाढीसह प्रत्येकवेळी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवा उच्चांक गाठत आहेत. वाचा सविस्तर

पुणे - शहरातील मध्यवर्ती भागांत प्रवाशांना दहा रुपयांत दिवसभर पीएमपीच्या वातानुकूलित (एसी) बसमधून प्रवास करता येणार आहे.वाचा सविस्तर

न्यूयॉर्क - पर्यावरणविषयक  कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने शेतकरी आंदोलनाच्या अनुषंगाने वापरलेल्या टूलकिटचा उद्देश हा भारतालाच लक्ष्य करणे हा होता.वाचा सविस्तर

"घर पहावे बांधून' या म्हणीची बांधकाम व्यावसायिकांना पावलोपावली आठवण यावी, अशी अस्थिर परिस्थिती या क्षेत्रात निर्माण झाली आहे. वाचा सविस्तर

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिका आयुक्तांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. वाचा सविस्तर 

सातारा : विकास आघाडीतील गटबाजीने पालिका निवडणुकीच्या तोंडावर जोर धरल्याने एकमेकांच्या कार्यक्रमांना गैरहजर राहण्याचे प्रकार नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांकडून सुरू आहेत. वाचा सविस्तर

पुणे - राज्यातील दूध उत्पादक  शेतकऱ्यांची दूध खरेदी दरावरून होणारी ससेहोलपट कायमस्वरूपी थांबविण्यासाठी उसाच्या धर्तीवर दुधाचीही किमान आधारभूत किंमत (एफआरपी) व किमान हमीभाव (एमएसपी) निश्चित करावा, असा प्रस्ताव राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीने राज्य सरकारपुढे ठेवला आहे. वाचा सविस्तर

कोरोना साथीच्या आजारामुळे केवळ नोकरीवर अवलंबून राहणे फार कठीण आहे. लोकांच्या ज्या वेगाने नोकऱ्या जात आहेत. त्याचा विचार करता पगार वाढवण्याची साधी कल्पनाही आता निरर्थक वाटते. परंतु आपल्याला जाणवत असेल की आपल्या क्षमतेनुसार आपल्याला पगार मिळत नाही, तर  येथे दिलेल्या केलेल्या काही कार्य पद्धतींचा अवलंब करून या मंदीच्या वातावरणातही आपला पगार वाढवू शकता.वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com