एन. चंद्रशेखरन टाटा सन्सचे नवे अध्यक्ष

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

नवी दिल्ली- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) मुख्य कार्यकारी अधिकारी नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी आज (गुरुवार) निवड करण्यात आली.

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना 24 ऑक्टोबर रोजी हटविण्यात आले होते. मिस्त्री यांना हटविल्यानंतर सुमारे तीन महिन्यानंतर चंद्रसेखरन यांची निवड करण्यात आली.

दरम्यान, सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आल्यानंतर त्यांनी टाटा समूहातील सहा कंपन्यांच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता.

Web Title: N Chandrasekaran is new Chairman of Tata Sons