Narendra Modi: नरेंद्र मोदी मागच्या जन्मात छत्रपती शिवाजी महाराज, देशाच्या विकासासाठीच त्यांचा पुनर्जन्म; भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

Chhatrapati Shivaji Maharaj : पंतप्रधान मोदी हे प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ज्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला विकास आणि प्रगतीकडे नेण्यासाठी पुनर्जन्म घेतला आहे. असे विधान त्यांनी संसदेत केले.
Narendra Modi: नरेंद्र मोदी मागच्या जन्मात छत्रपती शिवाजी महाराज, देशाच्या विकासासाठीच त्यांचा पुनर्जन्म; भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान
Updated on

राज्यात औरंगजेबावरुन गोंधळ सुरू असतानाच आता भाजप खासदाराने शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे नवा वाद सुरु झाला आहे. ओडिशातील बारगड येथील भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी संसदेत सांगितले की, पंतप्रधान मोदी हे मागील जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते. खासदाराच्या या वादग्रस्त विधानामुळे संसदेपासून सोशल मीडियापर्यंत त्यांच्यावर टीका होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com