ऑर्किडला नरेंद्र मोदी यांचे नाव 

वृत्तसंस्था
रविवार, 3 जून 2018

सिंगापूरच्या नॅशनल ऑर्किड (अमरी) गार्डनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिल्यानंतर एका ऑर्किडला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी ट्‌विट करून या संदर्भातील माहिती दिली. त्यात म्हटले, की सिंगापूरच्या आर्किड गार्डनला पंतप्रधानांनी भेट दिल्यानंतर एका ऑर्किडला नाव डेंड्रोब्रियम नरेंद्र मोदी असे नाव देण्यात आले.
 

सिंगापूर : सिंगापूरच्या नॅशनल ऑर्किड (अमरी) गार्डनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिल्यानंतर एका ऑर्किडला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी ट्‌विट करून या संदर्भातील माहिती दिली. त्यात म्हटले, की सिंगापूरच्या आर्किड गार्डनला पंतप्रधानांनी भेट दिल्यानंतर एका ऑर्किडला नाव डेंड्रोब्रियम नरेंद्र मोदी असे नाव देण्यात आले.

हे ऑर्किड 38 सेंटिमीटर लांबीचे असून, त्याला आकर्षक पद्धतीने चौदा ते वीस फूल आहेत. या गार्डनला भेट दिल्यानंतर मोदी प्राचीन हिंदू मंदिर मरियम्मा येथे गेले आणि पूजा केली. त्यानंतर मोदी यांनी बुद्ध टूथ रेलिक मंदिर आणि संग्राहलयाला भेट दिली. 

 

 

 

Web Title: Narendra Modi's name for Orchid in singapore