मुख्य निवडणूक आयुक्तपदी रावत

पीटीआय
सोमवार, 22 जानेवारी 2018

नवी दिल्ली - निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी आज मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती उद्या निवृत्त होत आहेत, त्यांची जागा आता रावत घेतील. कायदा मंत्रायलयाने याबाबतची घोषणा केली. तसेच माजी वित्त सचिव अशोक लवासा यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: national news main election commissioner omprakash rawat

टॅग्स