अंग्रेज गये, मोदी-शहा छोड गये; देशभरातील आंदोलनांमध्ये मोदी-शहांविरोधात पोस्टरबाजी

टीम ई-सकाळ
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून देशभरात आंदोलन उसळले आहे. काही ठिकाणी त्याला हिंसक वळणही लागले आहे. या आंदोलनात केंद्र सरकार विरोधात विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदारा पोस्टर बाज झालीय. देशातील परिस्थितीला हे दोन नेतेच जबाबदार असल्याचं काही पोस्टरमध्ये म्हटलंय. काहींनी मोदींना हिटलरची उपमा दिलीय. तर काहींनी इंग्रजांनंतर हेच राहिले, अशा आशयाचे पोस्टर्स आंदोलनात दाखवले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image may contain: 6 people, including Pradeep Chavan, people standing and beard

Image may contain: 3 people, people smiling, text

Image may contain: 5 people, text

आणखी बातमी वाचा - देशभरात हिंसाचाराच्या घटना; पाहा कोठे काय घडले!

Image may contain: 5 people, people smiling, people standing and outdoor

Image may contain: 6 people, people standing and outdoor

Image may contain: 2 people

वाचा देशभरातील आंदोलनाच्या बातम्या
लखनौत पोलिस चौकीला आग, CAA विरोधात आंदोलनाचा भडका
दिल्ली ठप्प, मेट्रो सेवेवरही परिणाम

इतिहासकार रामचंद्र गुहांसह आंदोलक अटकेत

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nationwide protest against citizenship banners against narendra modi and amit shah