राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी वंदना चव्हाण यांचे नाव निश्चित ?

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली - राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांचे नाव विरोधकांकडून निष्चित करण्यात आले आहे. 

उपसभापतीपदासाठी येत्या 9 तारखेला (गुरुवार) निवडणूक घेण्यात येणार आहे. 

एनडीएने जेडीयूचे खासदार हरिवंश यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हरिवंश विरुद्ध वंदना चव्हाण अशी ही निवडणूक होणार आहे. भाजपाला नमविण्याची संधी असल्याने विरोधक एकत्र आले असून, ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

Web Title: NCP's Vandana Chavan Set to be Opposition Candidate for Rajya Sabha Deputy Chairman Election