BBC ला केलं जातंय ट्विटरवर #IndiaVsFakeNews ट्रेंडने ट्रोल

वृत्तसंस्था
Tuesday, 13 August 2019

फेक न्यूज'बाबत सध्या #IndiaVsFakeNews हा ट्रेंड सुरु आहे. या हॅशटॅगच्या माध्यमातून इंग्रजी वृत्तवाहिनी
BBC ला ट्रोल केले जात आहे.

नवी दिल्ली : 'फेक न्यूज'बाबत सध्या #IndiaVsFakeNews हा ट्रेंड सुरु आहे. या हॅशटॅगच्या माध्यमातून इंग्रजी वृत्तवाहिनी
BBC ला ट्रोल केले जात आहे. 'BBC हा पाकिस्तानसाठी इतका गुलाम झाला आहे, तो पाकिस्तान टीव्ही 'सिस्टर ऑर्गनायझेशन'सारखा झाला आहे.

BBC वर टीका करताना याचे संपादक अर्णब गोस्वामी यांनाही ट्रोल केले जात आहे. 

British Broadcasting Corporation नसून ते आता British Blockish Corporation झालं आहे, असे ट्विट केले जात
आहे.

अर्णब तुमचे स्वागत. तुम्ही तुमची Fake Factory बंद करा, असेही ट्विट केले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Netizens Troll to BBC for IndiaVsFakeNews Issue