पंतप्रधान आजपासून चार देशांच्या दौऱ्यावर

वृत्तसंस्था
सोमवार, 29 मे 2017

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून (सोमवार) जर्मनी, स्पेन, रशिया व फ्रान्स या चार देशांच्या दौऱ्यावर जात आहेत.

पंतप्रधान दौऱयादरम्यान आर्थिक, सुरक्षा, विज्ञान या विषयांवर युरोपीय देशांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चर्चेदरम्यान व्यापार व दहशतवादाविरोधातील लढाई हा सुद्धा मुख्य विषय असणार आहे. शिवाय, जर्मनी येथे होत असलेल्या भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलत (आयजीसी) या परिषदेमध्येही ते सहभागी होणार आहेत.

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यानंतर स्पेनचा दौरा करणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान असणार आहेत. सन 1988 मध्ये राजीव गांधी यांनी स्पेनचा दौरा केला होता.

ताज्या बातम्या-

Web Title: new delhi news PM narendra Modi four-nation tour