esakal | सोशल मीडियासंबंधी केंद्राची नियमावली ते नीरव मोदीची घरवापसी; ठळक घडामोडी एका क्लिकवर

बोलून बातमी शोधा

Aaj Diwasbharat}

दिवसभराच्या धबडग्यात निसटलेल्या महत्त्वाच्या बातम्या, वाचा इत्त्यंभूत बातमी फक्त एका क्लिकवर...

सोशल मीडियासंबंधी केंद्राची नियमावली ते नीरव मोदीची घरवापसी; ठळक घडामोडी एका क्लिकवर
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन सोशल मीडिया आणि ओव्हर-द-टॉप अर्थात ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भातील महत्त्वाच्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं (सीएआयटी) शुक्रवारी बंदची घोषणा केली आहे. व्यापारी, वाहतूकदार आणि कर व्यावसायिकांचा या बंदमध्ये सहभाग असणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये आज गुरुवारी एक ऐतिहासिक विधेयक पारित केलं आहे. सरकारच्या या प्रस्तावाअंतर्गत आता ग्लोबल डिजीटल कंपन्यांना आता तिथल्या स्थानिक न्यूज कंटेटला पैसे द्यावे लागतील. 

  1. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ कारमध्ये स्फोटकं आढळली - वाचा सविस्तर
  2. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगलेला सामना दुसऱ्या दिवशी जिंकत टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. - वाचा सविस्तर
  3. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा आगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध केला आहे. - वाचा सविस्तर
  4. नाशिकातील मराठी साहित्य संमेलनाविरुध्द दलित महासंघ आक्रमक - वाचा सविस्तर
  5. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं (सीएआयटी) या बंदची घोषणा केली आहे. व्यापारी, वाहतूकदार आणि कर व्यावसायिकांचा या बंदमध्ये सहभाग असणार आहे. - वाचा सविस्तर
  6. केंद्र सरकारकडून नवी माहिती व तंत्रज्ञान नियमावली गुरुवारी जाहीर करण्यात आली. या नियमावलीतून सरकारने डिजिटल मीडियासाठी आचारसंहिता सांगितली आहे. - वाचा सविस्तर
  7. पंजाब नॅशनल बँकमध्ये 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणारा हिऱ्यांचा व्यापारी नीरव मोदी सध्या भारतातून फरार झाला होता. - वाचा सविस्तर 
  8. ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये आज गुरुवारी एक ऐतिहासिक विधेयक पारित केलं आहे. - वाचा सविस्तर
  9. प्रसिध्द लेखक हुसेन झैदी यांच्या माफिया क्वीन्स मधून पहिल्यांदा गुन्हेगारी जगताचा सर्वसामान्य वाचकांना परिचय झाला. - वाचा सविस्तर