या पाहा 500 आणि 2 हजारच्या नव्या नोटा!

वृत्तसंस्था
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री सध्या चलनात असलेल्या 500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्याची घोषणा केली. आता लवकरच 500 आणि 2000 च्या नव्या नोटा चलनात येणार आहे. या नव्या नोटांचे नमुनेही जाहीर करण्यात आले आहेत.

Web Title: New notes of 500 and 2 thousand notes