बनावट पासपोर्टप्रकरणी नीरव मोदीवर गुन्हा 

पीटीआय
सोमवार, 18 जून 2018

मोदीकडे सहा पासपोर्ट 
नीरव मोदीकडे सहा पारपत्र असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. त्यापैकी दोन पारपत्रांचा वापर तो करतो. त्यापैकी एका पारपत्रात मोदीचे पूर्ण नाव आहे, तर एकामध्ये केवळ पहिल्या नावाचा उल्लेख आहे. उर्वरित पारपत्रांचा वापर अनेक वर्षांपासून झालेला नाही. या प्रकरणीही मोदीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्‍यता आहे. 

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार नीरव मोदी याच्याविरोधात बनावट पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मोदीकडे किमान सहा पासपोर्ट असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. त्यापैकी चार पासपोर्ट वापरात नाहीत. दोन पासपोर्ट सध्या नीरव मोदी वापरत असून यापैकी एका पासपोर्टवर त्याचे पूर्ण नाव असून, दुसऱ्या पासपोर्टवर केवळ सुरवातीचे नाव आहे. एका पासपोर्टवर 40 महिन्यांचा ब्रिटनचा व्हिसा इश्‍यू झाला असल्याचे तपासात उघड झाले आहे. 

मोदीकडे सहा पासपोर्ट 
नीरव मोदीकडे सहा पारपत्र असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. त्यापैकी दोन पारपत्रांचा वापर तो करतो. त्यापैकी एका पारपत्रात मोदीचे पूर्ण नाव आहे, तर एकामध्ये केवळ पहिल्या नावाचा उल्लेख आहे. उर्वरित पारपत्रांचा वापर अनेक वर्षांपासून झालेला नाही. या प्रकरणीही मोदीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Nirav Modi Using Fake Passports