निर्भया खटला : दोषींनी अशा शोधल्या कायद्याच्या पळवाटा; चार वेळा निघाले डेथ वॉरंट

Delhi-Nirbhaya_Case
Delhi-Nirbhaya_Case

Nirbhaya Case : निर्भया प्रकरणातील आरोपींनी फाशीच्या दोरापासून दूर जाण्याचा अधिकाधिक प्रयत्न केला. त्यांच्या वकिलांनीदेखील तसा आटापिटा केला. जेणेकरून फाशीची कार्यवाही लांबेल किंवा संपेल, फाशी टळून आयुष्यभराची जन्मठेप वाट्याला येईल, असा त्यांचा प्रयत्न होता, त्यामुळे आतापर्यंत चारवेळा डेथ वॉरंट जारी केले गेले. तारखा निश्‍चित केल्या गेल्या. पण त्याला यश नाहीच मिळाले.

निर्भया प्रकरणातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अर्ज दाखल केला  अर्जाचे स्वरूप   अर्ज नाकारला 
6 नोव्हेंबर 2017 मुकेशची फेरविचार याचिका 9 जुलै 2018
15 डिसेंबर 2017 पवन आणि विनयची फेरविचार याचिका 9 जुलै 2018 
10 डिसेंबर 2019 अक्षयची फेरविचार याचिका 18 डिसेंबर 2019 
7 जानेवारी 2020 पहिले डेथ वॉरंट, फाशी तारीख 22 जानेवारी   
8 जानेवारी 2020 विनयची क्‍युरेटिव्ह पिटीशन 14 जानेवारी 2020 
9 जानेवारी 2020  मुकेशची क्‍युरेटिव्ह पिटीशन 14 जानेवारी 2020 
14 जानेवारी 2020 मुकेशचा दयेचा अर्ज 17 जानेवारी 2020 
17 जानेवारी 2020  दुसरे डेथ वॉरंट, फाशी तारीख 1 फेब्रुवारी  
27 जानेवारी 2020 मुकेशचा दया अर्ज नाकारल्याने रीट पिटिशन 29 जानेवारी 2020
29 जानेवारी 2020  अक्षयची क्‍युरेटिव्ह पिटीशन 30 जानेवारी 2020 
29 जानेवारी 2020 विनयचा दयेचा अर्ज 1 फेब्रुवारी 2020 
31 जानेवारी 2020 डेथ वॉरंटला स्थगितीसाठी न्यायालयासमोर अर्ज   
31 जानेवारी 2020 अक्षयचा दयेचा अर्ज  5 फेब्रुवारी 2020 
11 फेब्रुवारी 2020  दया अर्ज नाकारल्याने अक्षयची रीट पिटिशन 14 फेब्रुवारी 2020 
17 फेब्रुवारी 2020  तिसरे डेथ वॉरंट, फाशीची तारीख 3 मार्च   
28 फेब्रुवारी 2020 पवनची क्‍युरेटिव्ह पिटीशन 2 मार्च 2020 
2 मार्च 2020 पवनचा दयेचा अर्ज  4 मार्च 2020 
5 मार्च 2020 चौथे डेथ वॉरंट जारी, फाशीची तारीख 20 मार्च   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com