Podcast: चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळलं ते विधानभवनात शिवजयंतीचा वाद

दैनंदिन बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला......
Podcast
PodcastSakal

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

1. काँग्रेसच्या तुलनेत भाजपच्या काळात ईडीचे 25पट छापे; सरकारचीच माहिती

2. भारत-ऑस्ट्रेलिया व्यापार, संरक्षणावर एकत्र काम करणार; नरेंद्र मोदी

3. 'हिजाब'साठी परीक्षा टाळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परत परीक्षा नाही; विद्यापीठाचा मोठा निर्णय

4. मोठी बातमी : चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

5. Punjab : राघव चढ्ढासह हरभजन सिंग राज्यसभेवर जाणार!

6. दोन महिन्यांपासून प्रेग्नेंट सोनम चाहत्यांना देत होती 'Hint'; म्हणायची...

7. CWC 2022 : पाक जिंकले; भारताचा सेमीसाठी पेपर झाला सोपा

8. चर्चेतील बातमी - शिवजयंतीचा वाद विधान भवनात; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरुन भाजपचा सवाल

नमस्कार......मी युगंधर ताजणे.....आता आपण ऐकणार आहोत....सकाळचं पॉडकास्ट....

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचे व्हर्चुअल शिखर संमेलन पार पडलंय.... त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत......याशिवाय चर्चेतील बातमीमध्ये आज शिवजयंतीच्या तारखेवरुन झालेला वाद नेमका काय होता हेही जाणून घेणार आहोत.....चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला......ईडीच्या बातमीनं.....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) www.gaana.com

2) www.jiosaavn.com

3) www.spotify.com

4) www.audiowallah.com

5) www.google.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com