Podcast: 'भारतीयांचं टॅलेंट सोडा, PM मोदींना पाहा ते महाराष्ट्रकन्या समीक्षाला १ कोटींचं पॅकेज

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
Podcast
PodcastSakal

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

1. अभिमानास्पद! महाराष्ट्र कन्या समीक्षाला ॲमेझॉनमध्ये नोकरी, १ कोटींचं पॅकेज

2. नऊ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींची फाशी रद्द

3. Covid 19 सेल्फ टेस्टिंग किट किती विश्वासार्ह? जाणून घ्या डॉक्टरांचे मत

4. सात वर्षात पेट्रोल-डिझेल सर्वात महाग, नागरिकांना झटका!

5. भंडारा पोलिसांनी 'त्या' मोदीला पकडलंय, नाना पटोलेंची माहिती

6. स्टँड-अप कॉमेडियन ते 'आप'चा मुख्यमंत्री पदाचा चेहरा;

7. FIFA 2021 : मेस्सीला मागे टाकत लेवांडोवस्की ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू

8. 'भारतीयांचं टॅलेंट सोडा, PM मोदींना पाहा'; टेलिप्रॉम्पटरच्या गोंधळावरून काँग्रेसची टीका

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे......

नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट.......

१९९० च्या दशकात महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुलं गायब होत होती..... त्यावेळी समोर आलेल्या प्रकरणात कोल्हापूरच्या गावित बहिणींचा हात असल्याचं समोर आलं होतं..... आज त्या प्रकरणावर उच्च न्यायालयानं महत्वाचा निर्णय दिला आहे.....आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत......कोरोना बाधितांच्या संख्येत अचानत वाढ झाल्यानं देशभरात सेल्फ टेसिंग किटची मागणी वाढलीय....... या किटविषयीची महत्वाची बातमी आज आपण ऐकणार आहोत.....

चर्चेतील बातमीमध्ये...... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अचानक बंद पडलेल्या प्रॉम्पटरची बातमी ऐकणार आहोत.....चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला.....समिक्षाच्या प्रेरणादायी बातमीनं.....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com