एसटीचं विलिनीकरण होऊ शकतं, पण.. ते साहित्य संमेलनातच वाङमयचौर्य? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast
एसटीचं विलिनीकरण होऊ शकतं, पण.. ते साहित्य संमेलनातच वाङमयचौर्य?

एसटीचं विलिनीकरण होऊ शकतं, पण.. ते साहित्य संमेलनातच वाङमयचौर्य?

1. लोकशाहीवर ऑनलाइन परिषद; अमेरिकेकडून ११० देशांना आमंत्रण

2. मोफत गहू-तांदूळ अन् कृषी कायद्याबाबत केंद्रीय कॅबिनेटमध्ये महत्वाचे निर्णय

3. "एसटीचं विलिनिकरण होऊ शकतं, पण...";शरद पवारांनी व्यक्त केली भीती

4. 'Garlic म्हणजे अदरक', पाकिस्तानच्या मंत्र्याला आलं आणि लसणातील फरक कळेना

5. कोविड रिलीफ फंडातील 799 कोटींपैकी फक्त 24 टक्के निधीचा वापर - RTI

6.'जर ते मला अटक करायला आले..'; दुसऱ्या FIR वर कंगनाची प्रतिक्रिया

7. T20I Rankings : बाबर टॉपर; कोहली टॉप 10 मधून आउट

8. साहित्य संमेलनातच वाङमयचौर्य? 'थीम साँग'मध्ये चोरीचा मामला

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.......

नमस्कार......मी युगंधर ताजणे....आता ऐकुयात सकाळचे पॉडकास्ट......

कॅबिनेटच्या बैठकीमध्ये पहिला निर्णय रेशनच्या धान्याबद्दल घेण्यात आलाय......त्याविषयी सविस्तरपणे आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत......एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनिकरण करावं.... या मागणीवर आता कर्मचारी अडून बसलेत.......पण असं विलिनिकरण करणं खरचं योग्य ठरेल का?..... याबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय.....पवार काय म्हणालेत......हेही आपण पाहणार आहोत.....आज चर्चेतील बातमीमध्ये साहित्य संमेलनाचा एक नवा वाद समोर आलाय...तो काय आहे हे जाणून घेणार आहोत.....

चला तर मग, सुरुवात आजच्या पॉडकास्टला.....अमेरिकेच्या व्हर्च्युअल समिटच्या बातमीनं.......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

2) jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

3) spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

4) audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

5) google.com: https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top