Podcast: पाकिस्तानी म्हणे कोरोना केव्हाच गेला ते समीर वानखेडेंची बदली, पुन्हा मूळ विभागात

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
Podcast
PodcastSakal

1. 28 टक्के पाकिस्तानी छाती ठोकून सांगतात, 'कोरोना पूर्णपणे संपलाय'

2. वैद्यकीय सुविधांसाठीचा निधी खर्च करा, अन्यथा उशिर होईल - केंद्र

3. ओबीसींचा Empirical Data मार्चपर्यंत मिळणार : अजित पवार

4. अखेर समीर वानखेडेंची बदली; आता 'या' विभागात करणार काम

5. ठरलं..! राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 23 जानेवारीला

6. मुंबईतील नववीपर्यंतच्या शाळा 'या' तारखेपर्यंत राहणार पुन्हा बंद

7. इम्रान खानच्या घटस्फोटीत पत्नीवर जीवघेणा हल्ला; कारवर अंदाधुंद गोळीबार

8. चर्चेतील बातमी - पूर्ण लसीकरण झालेल्या 80 टक्के पुणेकरांना कोरोनाचा संसर्ग - महापौर

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता आपण ऐकणार आहोत....सकाळचे पॉडकास्ट.....

ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर.... केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना...काही महत्वाच्या सुचना दिल्यात....आजच्या पॉड़कास्टमधून आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.....राज्यातील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होताहेत.... यासंबंधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे विधान केलंय....ते काय म्हणालेत हेही आपण ऐकणार आहोत....आज चर्चेतील बातमीमध्ये पुण्याच्या महापौरांनी महत्वाची माहिती दिलीय....ते जाणून घेणार आहोत....

चला तर मग सुरुवात करुया....आजच्य़ा पॉडकास्टला.....पाकिस्तानी लोकांच्या अजब तर्काच्या बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com