Podcast: IIT तज्ज्ञ सांगितलं तिसरी लाट कधी ओसणार? ते शरद पवारांनी शब्द दिलाय; ST कर्मचाऱ्यांना आवाहन

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Podcast
PodcastSakal

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

1. चिनी कर्जामुळे श्रीलंकेचं दिवाळं! जानेवारीमध्ये संपेल परकीय चलन साठा

2. शरद पवारांनी शब्द दिलाय; कामावर या! कृती समितीचे ST कर्मचाऱ्यांना आवाहन

3. IIT तज्ज्ञ म्हणतात, 'या' कालावधीपर्यंत संपेल कोरोनाची तिसरी लाट!

4. प्लान बदलला तरी टेन्शन नाही! एअर इंडियाकडून प्रवाशांना मोठा दिलासा

5. म्यानमार : सू की यांना आणखी चार वर्षे भोगावा लागणार तुरुंगवास

6. ट्विटर अकाउंट बंद करा! सायनाबद्दल ट्विट करणाऱ्या सिद्धार्थवर भडकला महिला आयोग

7. India’s Best Dancer 2 winner: पुण्याच्या सौम्या कांबळेनं जिंकला 'इंडियाज बेस्ट डान्सर'चा किताब

8. जोकोविचची सुटका करा, व्हिसा परत द्या; न्यायालयाचा ऑस्ट्रेलिया सरकारला आदेश

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

नमस्कार....मी युगंधर ताजणे......आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट.......

गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरुयं.....आज त्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब आणि एस टी पदाधिकारी यांच्यात चर्चा झालीय....आपण आजच्या पॉडकास्टमध्ये त्याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.....आयआयटी कानपूरमधील काही प्राध्यापकांनी तिसऱ्या लाटेविषयी भाष्य केलंय....आपण त्याविषयी ऐकणार आहोत.....

चर्चेतील बातमीमध्ये टेनिसविश्वातला प्रसिद्ध खेळाडू नोव्हाक जोकोविचच्या प्रकरणावर चर्चा करणार आहोत......

चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला.....श्रीलंकेच्या दिवाळखोरीच्या बातमीनं......

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com