नोटाबंदीमुळे एकाची आत्महत्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

तिरुअनंतपुरम : नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका बसून व्यवसाय कोलमडल्यामुळे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

कन्नूर येथील विलाक्कोडू येथील सिमेंट विक्रेत्याने अनेकांना उधारीवर माल दिला होता; परंतु नोटाबंदीमुळे पैशांचा तुटवडा झाल्याने लोक पैसे परत करेनासे झाले, धंदा मंदावू लागल्याने अखेर त्याने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे समजते.

Web Title: one commits suicides because of note ban