काश्मीरच्या निर्णयावरून पाकिस्तानने सुरु केला ट्रेंड

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

प्रत्येकाला लाल रंगाचे प्रोफाइल पिक्चर ठेवण्याचे आव्हान करण्यात येत असून त्यासोबतच लाल रंग म्हणजे  ''लाल रंग हा आपल्या रक्ताचा रंग आहे. लाल हा आपल्या इतिहासाचा रंग आहे. लाल आपल्या सर्वांचा रंग आहे'' असा संदेश देण्यात येत आहे. पाकिस्तानमधील नागरिकांचा याला पाठिंबा मिळत आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत संविधानाच्या कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव सादर केल्यानंतर काश्मीरमधील नागरिकांनी संताप व्यक्त करत ट्विटरवर #RedForKashmir आणि #StandWithKashmir असा ट्रेंड सुरु केला आहे. या ट्रेंड सोबतच काश्मीर समर्थक नागरिक आणि पाकिस्तानी नागरिकांनी आपले ट्विटर अकाऊंटच्या प्रोफाईलला लाल रंग ठेवला आहे. 

प्रत्येकाला लाल रंगाचे प्रोफाइल पिक्चर ठेवण्याचे आव्हान करण्यात येत असून त्यासोबतच लाल रंग म्हणजे  ''लाल रंग हा आपल्या रक्ताचा रंग आहे. लाल हा आपल्या इतिहासाचा रंग आहे. लाल आपल्या सर्वांचा रंग आहे'' असा संदेश देण्यात येत आहे. पाकिस्तानमधील नागरिकांचा याला पाठिंबा मिळत आहे.

https://publish.twitter.com/?query=https%3A%2F%2Ftwitter.com%2Fstandwkas...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan and kashmiri Peoples oppose to article 370 decision