PHOTOS : विदेशी बहू म्हणून हिणवल्या गेलेल्या सोनियांचा आज आज 74वा वाढदिवस

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 9 December 2019

पुणे : अचानक राजकारणात आलेल्या आणि सत्तास्थापना ते दारुण पराभवादरम्यानचे अनेक सुखद आणि दुःखद अनुभव सोनिया गांधी यांनी आपल्या आयुष्यात घेतले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप   

काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांनी कधी डाव्या पक्षांना तर कधी दक्षिणेतल्या द्रमुकला तर अलीकडच्या काळात अगदी शिवसेनेलाही जवळ केलं. त्यामुळेच, मित्रपक्ष आणि त्यांच्या नेत्यांना हाताळण्याचं सोनिया गांधीजवळ मोठे कसब असल्याचे सिद्ध होते.

सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमीत्त पाहूया त्यांचे काही खास फोटो :

Image may contain: 1 person, close-up

Image may contain: 4 people

माजी पंतप्रधान आणि त्यांचे पती राजीव गांधी यांच्यासोबत सोनिया गांधी

Image may contain: 2 people, people sitting and indoor

Image may contain: 2 people

Image may contain: 3 people, people sitting, glasses and indoor

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासोबत सोनिया गांधी

Image may contain: 3 people

भाजपनेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासोबत सोनिया गांधी

Image may contain: 2 people

काँग्रेस नेते आणि त्यांचे चिरंजीव राहुल गांधी यांच्यासोबत सोनिया गांधी

Image may contain: 2 people, people smiling, people standing and indoor

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत सोनिया गांधी

Image may contain: 1 person, standing and outdoor

Image result for sonia gandhi old photos"

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत सोनिया गांधी

फोटो सौजन्य : गुगल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Photos Warm Birthday Wishes For Sonia Gandhi