मोदींकडून अडवानींना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (मंगळवार) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मोदी म्हणाले, 'अडवानी हे देशातील आदरणीय नेते आहेत आणि आपल्यासाठी ते प्रेरणादायी आहेत. त्यांनी अथकपणे देशाची सेवा केली आहे. त्यांना निरोगी व दीर्घ आयुष्य लाभो, अशी प्रार्थना मी देवाकडे केली आहे.'

दरम्यान, अडवानी यांचा जन्म कराचीत 8 नोव्हेंबर 1927 रोजी झाला. 1998 ते 2004 या काळात ते केंद्रात गृहमंत्री होते. 2002 ते 2004 या काळात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते उपपंतप्रधान होते.

Web Title: PM Modi wishes LK Advani on birthday