Narendra Modi Astrology : होळीला कशी असणार मोदींची ग्रहस्थिती? ज्योतिषी म्हणतात, 'या' रंगामुळे मोदींना होणार फायदा | Holi Festival Special Story | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi Astrology

Narendra Modi Astrology : होळीला कशी असणार मोदींची ग्रहस्थिती? ज्योतिषी म्हणतात, 'या' रंगामुळे मोदींना होणार फायदा

Narendra Modi Astrology : केंद्रात भाजपचे अर्थात मोदीचे सरकार आहे आणि नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदी असल्याने त्यांचे ग्रहयोग मजबूत असल्याचे दिसते. होळीनिमित्त आज आम्ही काही खास राजकीय नेत्यांची होळी कशी जाणार, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होळी कशी जाणार आणि यांच्यासाठी कोणता रंग शुभ आहे, याविषयी ज्योतिषींनी माहिती दिली. चला तर सविस्तर जाणून घेऊया. (PM Narendra Modi Astrology holi Festival read what astrologist said)

ज्योतिषांच्या मते नरेंद्र मोदी यांचे ग्रहयोग सध्या मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे त्यांचा राजकीय प्रभाव तगडा दिसतोय. मोदींना प्रभावी नवग्रहांची साथ असल्याने आणि स्वराशीतील गुरु असल्याने त्यांचे राजकीय प्रभुत्व वाढत असल्याचे दिसतेय. होळीचा त्यांचा शुभ रंग लाल आणि गुलाबी आहे. या रंगांमुळे त्यांना सुख समृद्धी मिळणार.

केंद्रात सध्या मोदींची सत्ता असल्याने आणि स्वत: मोदी पंतप्रधानपदी विराजमान असल्याने संपुर्ण राजकारणावर त्याचं प्रभुत्व आहे. ग्रहस्थितीवरुन त्यांचं हे प्रभुत्व पुढेही कायम राहील असे दिसून येतंय.

- डॉ नरेंद्र धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक