लाखो दिव्यांची झगमगाट; मोदींच्या वाराणसी दौऱ्याचे खास फोटो

सकाळ ऑनलाईन
Monday, 30 November 2020

यापूर्वी मोदींनी फेब्रुवारीमध्ये वाराणसी दौरा केला होता. पंतप्रधान मोदींचा हा 23 वाराणसी दौरा आहे. पाहुयात मोदींच्या वाराणसी दौऱ्याचे आणि दीप महोत्सवातील खास क्षण फोटोच्या माध्यमातून...

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी आपल्या मतदार संघाचा दौरा केला. एक जनसभेला संबोधित केल्यानंतर त्यांनी देव दीपावली महोत्सवाचा शुभारंभ केला. पीएम मोदींनी  50 किमी अंतर हवाई मार्गाने तर 40 किमी अंतर रस्ते महामार्गावरुन पार केले. यापूर्वी मोदींनी फेब्रुवारीमध्ये वाराणसी दौरा केला होता. पंतप्रधान मोदींचा हा 23 वाराणसी दौरा आहे. पाहुयात मोदींच्या वाराणसी दौऱ्याचे आणि दीप महोत्सवातील खास क्षण फोटोच्या माध्यमातून...

 

Image

काशी विश्वनाथ मंदिर परिसरात मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. रांगोळीत साकारलेली कलाकृती पाहताना नरेंद्र मोदी

Image

काशी विश्वनाथ मंदीरातील भेटीदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही नरेंद्र मोदी यांच्यासोबत सोबत होते.   

Image may contain: one or more people, people sitting and indoor

मोदींनी काशी विश्वनाथ मंदीरात पूजा देखील केली.

Image

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देव दीप महोत्सव कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी राज घाटावर दाखल झाले. 

Image

काही भाविकांनी या कार्यक्रमासाठी आलेल्या मोदींचे मोबाईल बॅटरी टॉर्च लावून स्वागत केल्याचे चित्रही पाहायला मिळाले.    

No photo description available.

देव दीप महोत्सवाचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi at Dev Deepawali Mahotsav in Varanasi Photos