Police Force : लोकसंख्येच्या तुलनेत बिहारमध्ये पोलिसबळ कमी - नित्यानंद राय

लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांच्या प्रमाणाच्या बाबतीत बिहार आणि पश्चिम बंगाल ही राज्ये पिछाडीवर आहे.
Bihar Police Force
Bihar Police ForceSakal
Summary

लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांच्या प्रमाणाच्या बाबतीत बिहार आणि पश्चिम बंगाल ही राज्ये पिछाडीवर आहे.

नवी दिल्ली - लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांच्या प्रमाणाच्या बाबतीत बिहार आणि पश्चिम बंगाल ही राज्ये पिछाडीवर आहे. बिहारमधील प्रमाण ७५.१६ टक्के इतके सर्वांत कमी आहे, तर बंगालमध्ये ते ९७.६६ टक्के इतके आहे.

Bihar Police Force
Bihar Police Force

केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत ही माहिती दिली. पोलिस संशोधन आणि विकास संस्थेने ही आकडेवारी संकलित केली आहे. संपूर्ण देशात १९६.२३ टक्के प्रमाणास मंजुरी आहे. प्रत्यक्षात ही टक्केवारी १५२.८० टक्के इतकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com