काश्‍मीरमध्ये चकमकीत पोलिस कर्मचारी ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

श्रीनगर- जम्मू-काश्‍मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील जंगलात दहशतवाद्यांशी आज (बुधवार) झालेल्या चकमकीत एक पोलिस कर्मचारी ठार झाला.

जिल्ह्यातील झलोरा भागातील मारबाल गावात सुरक्षा दलाने आज पहाटे दशतवाद्यांविरोधात मोहीम आखली होती. जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांशी त्यांची चकमक झाली. त्यात एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला. कुपवाडा जिल्ह्यातील लष्करी रुग्णालयात त्याला दाखल केले; पण नंतर त्याचे निधन झाल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली.

Web Title: Policemen killed in jammu-Kashmir