राजकारण आमचे विभाजन करेल : कमल हसन

वृत्तसंस्था
शनिवार, 17 मार्च 2018

मला सध्या त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत कोणतीही माहिती नाही. पण मी कोणाचीही बाजू घेत नाही. मला कोणताही धर्म नाही. मी सर्व धर्मावर विश्वास ठेवतो. मी सौदार्यमध्ये विश्वास ठेवतो.

नवी दिल्ली : तमिळनाडूच्या राजकारणात नव्याने एँट्री केलेल्या अभिनेते कमन हसन यांनी त्यांच्या पुढील वाटचालीबाबत वक्तव्य केले. राजकारण मला फिल्म इंडस्ट्रीपासून वेगळे करेल, असे ते म्हणाले. रजनीकांत यांच्याबाबत ते म्हणाले, मला सध्या त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत कोणतीही माहिती नाही. पण मी कोणाचीही बाजू घेत नाही. मला कोणताही धर्म नाही. मी सर्व धर्मावर विश्वास ठेवतो. मी सौदार्यमध्ये विश्वास ठेवतो, असे कमल हसन म्हणाला.

Rajnikanth

ते पुढे म्हणाले. रजनीकांत यांच्या चित्रपटाचे प्रकार वेगळे आहेत. मी अशाप्रकारच्या चित्रपटांवर विश्वास ठेवत नाही. कारण मला त्यांच्या प्रकारचे चित्रपट करायला आवडत नाही. तसेच मला ज्याप्रकारचे चित्रपट करायला आवडतात. ते त्यांना आवडत नाही. मला खात्री आहे राजकारणातही समान विभाजन आहे. त्याला काही अर्थ नाही.

Web Title: Politics will divide us says Bollywood Actor Kamal Haasan